{"product_id":"fantastic-cutaway-book-jon-kirkwood-9780761306290","title":"Fantastic Cutaway","description":"'प्रेम बाहेर कुठेही नसून, ते आपल्या आतच आहे, ' हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. प्रस्तुत पुस्तकात आपण प्रेमाच्या नावाखाली ज्या भावनांचा वापर करतो - मोह, अपेक्षा, भीती, चिंता, तणाव व क्रोध - त्यांचं विश्लेषण केलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनातून किंवा अपेक्षांमधून मुक्त होऊन लोकांबद्दल योग्य विचार करता, लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करता; तेव्हा तुम्ही 'नि स्वार्थ प्रेमाचे प्रसारक' बनता. हे पुस्तक आपल्याला योग्य विचार करायला, स्वत वर प्रेम करायला, ते अनुभवायला आणि दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवायला मार्गदर्शन करतं","brand":"WoB","offers":[{"title":"US \/ WELL_READ \/ SBYB","offer_id":50045067133201,"sku":"CIN0761306293A","price":0.0,"currency_code":"CHF","in_stock":false},{"title":"US \/ GOOD \/ SBYB","offer_id":50363078181137,"sku":"CIN0761306293G","price":0.0,"currency_code":"CHF","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0784\/4072\/6801\/files\/0761306293.jpg?v=1751106801","url":"https:\/\/www.worldofbooks.com\/de-ch\/products\/fantastic-cutaway-buch-jon-kirkwood-9780761306290","provider":"World of Books ","version":"1.0","type":"link"}