
Fantastic Cutaway by Jon Kirkwood
'प्रेम बाहेर कुठेही नसून, ते आपल्या आतच आहे, ' हा या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे. प्रस्तुत पुस्तकात आपण प्रेमाच्या नावाखाली ज्या भावनांचा वापर करतो - मोह, अपेक्षा, भीती, चिंता, तणाव व क्रोध - त्यांचं विश्लेषण केलं गेलं आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारच्या मूल्यांकनातून किंवा अपेक्षांमधून मुक्त होऊन लोकांबद्दल योग्य विचार करता, लोक जसे आहेत तसा त्यांचा स्वीकार करता; तेव्हा तुम्ही 'नि स्वार्थ प्रेमाचे प्रसारक' बनता. हे पुस्तक आपल्याला योग्य विचार करायला, स्वत वर प्रेम करायला, ते अनुभवायला आणि दुसऱ्यांपर्यंत ते पोहोचवायला मार्गदर्शन करतं| SKU | Unavailable |
| ISBN 13 | 9780761306290 |
| ISBN 10 | 0761306293 |
| Title | Fantastic Cutaway |
| Author | Jon Kirkwood |
| Condition | Unavailable |
| Binding Type | Paperback |
| Publisher | Copper Beech |
| Year published | 1997-09-01 |
| Number of pages | 40 |
| Cover note | Book picture is for illustrative purposes only, actual binding, cover or edition may vary. |
| Note | Unavailable |